टायमिंग जुळलं…. अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित?

एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते.

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे वृत्त सोशल मीडियात झळकत होते. त्यातच, एकनाथ खडसे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात केले होते. अखेर, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.

एकनाथराव खडसेयांा पांतराची सा राजकीय वतुळात जोरदार चचासु आहे. ा पाभूमीवर गुलाबराव पाटील
यांनी रिववारी अिजंठा शासकीय िवामगृह खडसा पांतराचेसंकेत िदलेहोते. तर, आज जामनेर येथील कोिवड
ालयाा उद्घाटन कायमाला खडसेजाणार का नाही, याचीही चांगलीच चचारंगली होती. िवरोधी पनेतेदेव
फडणवीस यांा उपथतीत होणाया या कायमाला उपथत राहायचेकी नाही याबाबत एकनाथ खडसनी से
कायम ठेवला. फडणवीस यांा सोबत उपथत राहायचेकी नाही याबाबत उुकता रा ा, आाच सगळेसांगून कसे
चालेल, असेखडसनी टलेहोते. ामुळे, आजा कायमाकडेही सवाा नजरा लागा आहेत. तूव
रावादी काँेसमेनाथाभाऊं चा वेश िनित झााचेसांगात येत आहे. लवकरच, याबाबत अिधकृत घोषणा होईल.
भाजपाकडून आपावर अाय होत असाचेसांगत, िवरोधी पनेतेदेव फडणवीस यांाबल खडसनी अनेकदा
जाहीरपणेनाराजी केली आहे. तर, िवधानसभेला ितकीट कापात आाचा आरोपही खडसकडून फडणवीस
यांावरच लावात आला. ातच, नुकाच जाहीर झालेा राीय कायकारणीतही खडसना थान देात आलेनाही.
ामुळे, खडसा संयमाचा बांध फुटला असून ांा डोातील टीक टीक अखेर रावादीत जाऊन थांबली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *