. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले

मा. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत च्या शेजारी श्री. आई तुळजाभवानी देवीची आरती करून कोरोन व्हायरस या विषाणुचा प्रसार होवू नये म्हणून मा. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले

मुक्ताई सहकारी पतसंस्थेचे तथा बावी गावचे सरपंच सुहास उंडे व त्यांचे बंधू विकास उंडे यांनी दि.२२ ऑक्टोंबर रोजी जी. सी. बी. चे पूजन केले त्यावेळी
यावेळी ग्रामपंचायतीचे सहकारी दशरथ मुळे रमेश कपाळे, अशोक तांबे, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,विकास उंडे, पिंटू जाधव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *