Arrival of Chhatrapati Shivaji Maharaj in Wakla.

M Marathi Editor
Read Time:1 Minute, 42 Second

छञपती शिवाजी महाराज यांचे वाकला नगरीत आगमन …… वैजापूर तालुक्यातील पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे वाकला गाव आणि वाकला पंचक्रोशीतील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या छोट्याश्या वाकला नगरीत आगमन करून नागरिकांनी भव्य दिव्य असे स्मारक तयार करून स्थापित केले.तसेच वैजापूर तालुक्यातील आमदार प्रा.रमेश पा बोरनारे यांनी वाकला नागरिक येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करून शिवपुजन केले.आणि शिवाजी महाराज की जय अशी एकच गर्जना देखील केली.शेतकऱ्यांच्या विविध समस्या आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी जाणून घेतल्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभाग प्रमुख भिकन सोमासे, उपविभाग प्रमुख अंबादास खोसे, दादासाहेब गायके, बाळासाहेब जाधव, पत्रकार हसन सैय्यद, प्रकाश वाघ, अरूण मगर, दिपक वाघ, योगेश बोढरे, दिपक बोढरे संरपच,उपसरपंच व गावातील तसेच सर्व पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व तरुण मित्र मंदलदेखील हजर होते. लोकप्रतिनिधी आजी माजी प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

My soldier's son became the Deputy Collector Arun Unde felicitated on behalf of Tuljapur Taluka Press Association

माझी सैनिकाचा मुलगा झाला उप जिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार तुळजापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील अरूण विलास उंडे यांचा तुळजापुर येथील पत्रकार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून उपजिल्हाधिकारी पदावर […]