जिल्ह्यात कोरोणाचा सातवा बळी ; माळूंब्य्रातील माहिलेचा मृत्यु

Anant Sakhare
Read Time:1 Minute, 11 Second

उस्मानाबाद – जिल्ह्यातील कोरोणाचा प्रभाव कायम असुन आज कोरोणाने सातवा बळी घेतला आहे . जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माळूंब्य्रातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे .
जिल्ह्यात आजपर्यत १७७ रुग्णांना कोरोणाची बाधा झाली असुन १३२ रूणांनी कोरोणावर मात केली आहे . सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता मात्र आज मुंबई येथुन आलेल्या माळूंब्य्राच्या ५५ वर्षीय महिलेचा उपचारादम्र्यान मृत्यु झाल्याने मृतांचा आकडा ७ वर पोहचला आहे . या महिलेस कोरोणासोबतच रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता . आज रोजी ३८ बाधीत रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शैल्यचिकीत्सक डॉ . राजाभाऊ गलांडे यांनी दिली .

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

At the hands of Kedarpeeth Jagadguru Shri Bhimashankarling Shivacharya Maharaj at Vairagyadham Bhakt Niwas at Tirtha Budruk Sastkar of Deputy Collector Arun Unde

iतीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम भक्त निवास येथे केदारपीठ जगदगुरु श्री भिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा सस्तकार तुळजापूर ,: प्रतिनिधी तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम भक्त निवास येथे केदारपीठ जगदगुरु श्री भिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा सस्तकार केला या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी , […]