पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द

M Marathi
Read Time:50 Second

उस्मानाबाद :- कोरोना (कोविड 19) या साथरोगाच्या लढाईत समाजाची बांधिलकी या नात्याने पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुखीम सिद्दिकी, जनरल मँनेजर प्रशांत सुलाखे, व्यवस्थापक फिरोज शेख, ज्ञानेश्वर भोसले, संजय भुतेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तु.भ. सैनिकी विद्यालयाचा अभ्युदय हुंडेकरी वाकणकर चित्रकला स्पर्धेत प्रथम.

तु.भ. सैनिकी विद्यालयाचा अभ्युदय हुंडेकरी वाकणकर चित्रकला स्पर्धेत प्रथम तुळजापूर संस्कार भारती तुळजापूर यांच्यावतीने डॉक्टर हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी अभ्युदय दिगंबर हुंडेकरी कधी याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तुळजापूर तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये तुळजापूर, अणदुर, नळदुर्ग, खुदावाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी […]