Abhijeet Patil elected as President of Solapur District Tractor Dealers Association.

M Marathi Editor
Read Time:1 Minute, 14 Second

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली.

कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा हेतू असेल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजीत पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्वेरीच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग विभागात ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक), पंढरपूर मधील प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग विभागात दि. २८ जून ते ०२ जुलै २०२० या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये ‘इम्प्रूवींग कम्युनिकेशन स्कील्स’ या विषयावर ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नुकताच संपन्न झाला. जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे […]