As the President of Tuljapur Rotary Club, Adv. Selection of Nalegaonkar and Jadhav as Secretary.

Read Time:1 Minute, 32 Second

तुळजापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अॅड. नळेगांवकर व सचिवपदी जाधव यांची निवड.
तुळजापूर -( प्रतिनिधी ) तुळजापूर स.न.२०२०-२०२१ या वर्षा करिता रोटरी क्लब च्या अध्यक्ष पदावर अॅड.नळेगावकर मॅडम तर सचिव पदावर सौ. निर्मला जाधव यांची निवड झाली आहे.
तुळजापूर रोटरी क्लब च्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष व सचिव पदावर महिला विराजमान झाले आहेत.नूतन अध्यक्ष म्हणून अॅड.स्वाती नळेगांवकर तर सचिवपदी सौ.निर्मला संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.यांचा कार्यकाळ ०१ जुलै २०२० पासून चालू होत असून लवकरच पदग्रहण सोहळा होईल असे माहिती मावळते अध्यक्ष सचिन शिंदे व सचिव संजयकुमार बोंधर यांनी दिली.
स्वाती नळेगांवकर या वकील असून त्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत.आजपर्यंत त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून ग्रामीण भागात चांगले योगदान दिले आहे तसेच ते रोटरी क्लब मध्ये अग्रेसर असतात त्यांच्या निवडीमुळे मित्र परिवार व त्यांच्या शुभचिंतका कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Sawkheda khandala ya gavat musaldhar paus.

वैजापूर तालुकयातील शिउर मंडळातील सावखेडा खंडाळा शिवारात दिनांक 25जून रोजी रात्री 10.50 मिनिटांनी अती मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. कविटखेडा ते सावखेडा हा मधला मार्ग आहे या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने चिखलाच्या दलदलीत ये जा करावे लागत आहे.आणि आता या पावसामुळे तर दोन्हीं बाजूस खोदलेले नाली सुध्धा दिसत नाही,अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांना […]