दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा । Rumors of announcing the date of 10th and 12th results, don’t believe it

M Marathi

[ad_1] मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आहे. लॉगडाऊन सुरु आहे. तसेच शैक्षिक नुकसान कसे भरुन काढता येईल यावर विचार सुरु आहे. देशात कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल, यावर राज्य सरकारचा भर आहे. दरम्यान, समाज माध्यमातून […]