‘निसर्गा’ कोकणावर का कोपलास? | Nisarga cyclone damage kokan

M Marathi

[ad_1] प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : हुंदका दाबत, अश्रू पुसत पडलेलं घर सावरणारे थरथरणारे हात. पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या, जपलेल्या बागा जमीनदोस्त झालेल्या पाहून शुद्ध हरपत होती. वाडवडिलांची आठवण असलेले घर भुईसपाट झाले होते. किती आठवणी होत्या त्या घरात आणि वाडीत. पण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं. समुद्राचा वाटणारा हेवा आज […]

बळीराजाची वाढली चिंता ! अतिवृष्टी, अवकाळीचे साडेसातशे कोटी शासन जमा 

M Marathi

[ad_1] सोलापूर : राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी अखर्चित निधी मेअखेर शासनाला जमा करावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. अखर्चित निधी वेळेत जमा न केल्यास विनाकारण चौकशी होईल, या भितीने राज्यभरातून मदत व पुनर्वसन विभागाचा तब्बल चार हजार कोटींहून अधिक अखर्चित निधी शासनाला जमा झाला. त्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी व पुरग्रस्तांचे […]

चीनशी युद्धाबाबत मेधा पाटकर म्हणाल्या…… 

M Marathi

[ad_1] सोलापूर : युद्ध म्हणजे दुर्देवाने आता राजकारणाचा भाग झाला आहे, असे मत नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देशातील खासगी रुग्णालयांचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे. त्यामुळे नागरिकांना चांगले व अल्पदरात उपचार मिळतील, असेही त्या म्हणाल्या.  जनआंदोलनानिमित्त काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय दौऱ्यांतर्गत आज बुधवारी त्या सोलापुरात आल्या होत्या. सोलापूर श्रमिक […]

ब्रेकिंग ! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीस पुन्हा तीन महिने मुदतवाढ

M Marathi

[ad_1] सोलापूर : राज्यातील तब्बल 40 हजारांहून अधिक सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. कोरोनामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुकीस तीन महिने मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 18 जूनला संपत आहे, मात्र सद्यस्थिती अनुकूल नसल्याने राज्य सरकारने विशेषाधिकार वापरत निवडणुका आणखी तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.    राज्यातील साथीचा […]

दिलासादायक बातमी! राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..

M Marathi

[ad_1] मुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 50.99 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 16 जून रोजी 1802 रुग्णांना घरी […]