Corona Great Warrior Award to Sachin Takmoghe

M Marathi Editor
Read Time:1 Minute, 18 Second

*सचिन ताकमोघे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार*

तुळजापूर :-

संपूर्ण जग आज कोरोनाविषाणू शी लढत आहे अशा संसर्गजन्य  कठीण प्रसंगी आपले कुटुंब आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून व आपला जीव धोक्यात घालून  केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, शहरासाठी, तालुक्यासाठी, समाजासाठी, आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावून  उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल म्हणुन पञकार सुरक्षा समितीच्या वतीने  पञकार  तथा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन ताकमोघे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे प्रदेश सचिव डॉ.आशिषकुमार सुना यांच्या सह  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मिञ परिवारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

2 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जिल्ह्यात कोरोणाचा सातवा बळी ; माळूंब्य्रातील माहिलेचा मृत्यु

उस्मानाबाद – जिल्ह्यातील कोरोणाचा प्रभाव कायम असुन आज कोरोणाने सातवा बळी घेतला आहे . जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माळूंब्य्रातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे . जिल्ह्यात आजपर्यत १७७ रुग्णांना कोरोणाची बाधा झाली असुन १३२ रूणांनी कोरोणावर मात केली आहे . सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता मात्र आज […]