One dry day a week should be observed: – Umesh Paricharak

M Marathi Editor

आपण सर्वजण मिळुन साथीच्या आजाराला रोखू या :- आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा :- उमेश परिचारक पंढरपूरमध्ये परदेशीनगर ते माळी वस्ती या भागाचा कंटेनर सर्व्हे करण्यात आला. युटोपियन शुगर लि.चेअरमन उमेशराव परिचारक, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, […]

At the hands of Kedarpeeth Jagadguru Shri Bhimashankarling Shivacharya Maharaj at Vairagyadham Bhakt Niwas at Tirtha Budruk Sastkar of Deputy Collector Arun Unde

M Marathi Editor

iतीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम भक्त निवास येथे केदारपीठ जगदगुरु श्री भिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा सस्तकार तुळजापूर ,: प्रतिनिधी तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम भक्त निवास येथे केदारपीठ जगदगुरु श्री भिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा सस्तकार केला या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी , […]

जिल्ह्यात कोरोणाचा सातवा बळी ; माळूंब्य्रातील माहिलेचा मृत्यु

Anant Sakhare

उस्मानाबाद – जिल्ह्यातील कोरोणाचा प्रभाव कायम असुन आज कोरोणाने सातवा बळी घेतला आहे . जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माळूंब्य्रातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे . जिल्ह्यात आजपर्यत १७७ रुग्णांना कोरोणाची बाधा झाली असुन १३२ रूणांनी कोरोणावर मात केली आहे . सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता मात्र आज […]

Corona Great Warrior Award to Sachin Takmoghe

M Marathi Editor

*सचिन ताकमोघे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार* तुळजापूर :- संपूर्ण जग आज कोरोनाविषाणू शी लढत आहे अशा संसर्गजन्य  कठीण प्रसंगी आपले कुटुंब आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून व आपला जीव धोक्यात घालून  केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, शहरासाठी, तालुक्यासाठी, समाजासाठी, आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावून  उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल म्हणुन पञकार सुरक्षा समितीच्या […]

My soldier’s son became the Deputy Collector Arun Unde felicitated on behalf of Tuljapur Taluka Press Association

M Marathi Editor

माझी सैनिकाचा मुलगा झाला उप जिल्हाधिकारी अरुण उंडे यांचा तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार तुळजापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील अरूण विलास उंडे यांचा तुळजापुर येथील पत्रकार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून उपजिल्हाधिकारी पदावर […]

Arrival of Chhatrapati Shivaji Maharaj in Wakla.

M Marathi Editor

छञपती शिवाजी महाराज यांचे वाकला नगरीत आगमन …… वैजापूर तालुक्यातील पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे वाकला गाव आणि वाकला पंचक्रोशीतील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या छोट्याश्या वाकला नगरीत आगमन करून नागरिकांनी भव्य दिव्य असे स्मारक तयार करून स्थापित केले.तसेच वैजापूर तालुक्यातील आमदार प्रा.रमेश पा बोरनारे यांनी वाकला नागरिक […]

Blood donation of 69 heroes in Khanapur in Tuljapur taluka

M Marathi Editor

तुळजापूर तालुक्यातील खानापूरमध्ये ६९ बहाद्दरांचे रक्तदान खानापूर (प्रतिनिधी) खानापूर येथे माजी जि.प.सदस्य वसंत वडगावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तब्बल 69 बहाद्दरांनी रक्तदान केले. सध्या जगभरासह देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे.यामध्ये कोरोनाच्या व इतर रुग्णांना सध्या रक्ताची अत्यंत गरज भासत आहे.यामुळे सध्या रक्ताची नितांत […]

Solapur rural corona virus update  

M Marathi Editor

सोलापूर ग्रामीण मधील कोरोना बाधितांची संख्या आज 179 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 11 आहे. आज 239 अहवाल प्राप्त झाले यातील 221 निगेटिव्ह 18 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 11 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सध्या 99 जणांवर उपचार सुरू आहेत तर बरें झालेल्यांची संख्या एकूण […]

We will provide huge funds to Kovid Hospital in Akkalkot Testimony of Guardian Minister Dattatraya Bharan.

M Marathi Editor

अक्कलकोटच्या कोविड हॉस्पिटलला भरघोस निधी देऊ पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही सोलापूर, दि.20: अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोना रूग्णांवर तात्पुरते उपचार याठिकाणी व्हावेत यासाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता देत असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार […]

Student of Tulja Bhavani Military School Selection of Arun Unde as Deputy Collector

M Marathi Editor

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून अरुण उंडे यांची निवड तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील रहीवासी असलेले अरुण विलासराव उंडे यांचा एम.पी.एस. सी. परिक्षेत उत्तीर्ण उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे . अरुण उंडे यांचे ५ वी ते १० पर्यंतचे शालेय शिक्षण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी […]