Sawkheda khandala ya gavat musaldhar paus.

Read Time:1 Minute, 34 Second

वैजापूर तालुकयातील शिउर मंडळातील सावखेडा खंडाळा शिवारात दिनांक 25जून रोजी रात्री 10.50 मिनिटांनी अती मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. कविटखेडा ते सावखेडा हा मधला मार्ग आहे या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने चिखलाच्या दलदलीत ये जा करावे लागत आहे.आणि आता या पावसामुळे तर दोन्हीं बाजूस खोदलेले नाली सुध्धा दिसत नाही,अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांना जीव घेणं प्रवास करावा लागत आहे.रात्रीच्या पावसामुळे सावखेडा शिवारातील शेतकऱ्यांची शेतातील खूप नुकसान झाली. पावसाने हजेरी लावली कारणाने शिउर मंडळातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे आनंद आणि एका प्रकारे नुकसान ही पाहायला मिळाले.एक महिन्यापासून पाऊस उघडल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरनीचे संकट येणार होते .परंतु पावसाने वेळेवर हजेरी लाऊन शेतकरी वर्गावर चेहऱ्यावर आनंद आणि दुःख देखील झाले.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Beating the family of a private lender; Filed a case of molestation against MNS taluka president

खाजगी सावकाराची कुटूंबीयास मारहाण ; मनसे तालुकाध्यक्ष विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल उस्मानाबाद – खाजगी सावकारकी करणाऱ्या मनसेच्या उमरगा तालुकाध्यक्षाने एका कुटूबास मरहाण करत माहिलेची छेड काढल्याचा प्रकार उमरगा येथे घडला असुन या प्रकरणी पडित महिलेच्या तुक्रारीवरुन मनसे तालुकाध्यक्षाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , […]