Shreya Bhosale as the District President of NCP Yuvati Congress

Read Time:1 Minute, 58 Second

जिल्हातील युवती महिलांच्या न्यायहक्कासाठी उपक्रम राबविणार…

सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापुर जिल्हाअध्यक्ष पदी श्रीया भोसले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांनी निवड केली..
जिल्हातील युवती महिला सक्षम होण्यासाठी गाव तिथे महीला सक्षम झाली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवुन जिल्हात युवती महिलांची ताकद वाढवणार असुन युवती महिलांना रोजगार निर्मिती उद्योग निर्मान करून युवती महीला मजबुतीकरण, पक्ष मजबुतीकरण करणार असल्याचे नुतन जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी प्रसार माध्यमांनी बोलताना केले.

सोलापुर जिल्हात बचत गट, युवती महिला आरोग्य व्यवस्था, युवती महिला सुरक्षिता होईल असे गटांच्या माध्यमातुन संघटन करून युवती महिला सक्षम होण्यासाठी गाव तिथे उपक्रम राबविणार आहे व युवती महिलांना यशाचा मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील शालेय युवतींना आरोग्य व स्वसुरक्षा संदर्भात मार्गदर्शन संवाद करणार आहे.

मुलींच्या अडचणी जाणुन घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नुतन जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी यावेळी बोलताना केले.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
100 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

The unfortunate end of three children drowning ... Incident at Islapur Chikhali ...

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील (इस्लापूर) चिखली गावालगत असलेल्या नाल्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिन बालकांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास घडली.चिखली येथील प्राथमीक शाळेमध्ये शिक्षण घेणारे तिन बालक, गंगाधर लक्ष्मण भंडरवाड.वय १४ वर्ष, रितेश विठ्ठल देशटीवाड,वय ११ वर्ष, श्रीकर गोपाळ नागुवाड वय १४ वर्ष, […]