Solapur rural corona virus update  

M Marathi Editor
Read Time:1 Minute, 13 Second

सोलापूर ग्रामीण मधील कोरोना बाधितांची संख्या आज 179 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 11 आहे.

आज 239 अहवाल प्राप्त झाले यातील 221 निगेटिव्ह 18 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 11 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात सध्या 99 जणांवर उपचार सुरू आहेत तर बरें झालेल्यांची संख्या एकूण 69 आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे एक, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथे एक,विडी घरकुल येथे तीन,आणि अक्कलकोट तालुक्यात एकूण तीन, बार्शी एक ,मुळेगाव सहा , वैराग् दोन येथे नव्याने १८ कोरोना रुग्ण आढळले आहेत अजून एकूण बाधितांची संख्या 179 वर गेली आहे.
शनिवारी २३९ अहवाल आले त्यापैकी अठरा जण पॉझिटिव्ह आले आहेत.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Blood donation of 69 heroes in Khanapur in Tuljapur taluka

तुळजापूर तालुक्यातील खानापूरमध्ये ६९ बहाद्दरांचे रक्तदान खानापूर (प्रतिनिधी) खानापूर येथे माजी जि.प.सदस्य वसंत वडगावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तब्बल 69 बहाद्दरांनी रक्तदान केले. सध्या जगभरासह देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे.यामध्ये कोरोनाच्या व इतर रुग्णांना सध्या रक्ताची अत्यंत गरज भासत आहे.यामुळे सध्या रक्ताची नितांत […]