Twenty increases in corona obstructions; Number of victims 573

Anant Sakhare
Read Time:3 Minute, 45 Second

कोरोना बाधीतांमध्ये वीसची भर ; बाधितांचा आकडा 573

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज त्यात तब्बल 20 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने भर पडली असुन एकुण बाधितांची संख्या 573 वर पोहचली आहे तर 28 जणांचा मृत्यु झाला आहे . जिल्ह्यात उस्मानाबाद शहरात 9 तर तालुक्या एकुण 11 रुग्ण आढळले. कळंब व लोहारा तालुक्यात मात्र एकही रुग्ण आढळला नाही .
उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सोमवारी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 148 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते . मंगळवारी सर्व अहवाल प्राप्त झाले. यातील 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला . २ अहवाल अनिर्णित असुन 130 निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील
1) 30 वर्षीय महिला रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद.
2) 30 वर्षीय पुरुष, रा. गावसुद ता. उस्मानाबाद.
3) 25 वर्षीय पुरुष रा. जेल क्वार्टर, उस्मानाबाद.
4) 28 वर्षीय पुरुष रा. जेल क्वार्टर.
5) 30 वर्षीय महिला रा. गांधीनगर, उस्मानाबाद.
6) 58 वर्षीय महिला रा. उपळा ता. उस्मानाबाद.
7) 22 वर्षीय महिला, गालिब नगर, उस्मानाबाद.
8) 42 वर्षीय महिला, गालिब नगर, उस्मानाबाद.
9) 23 वर्षीय महिला, उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
10) 06 वर्षीय मुलगा, उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
11) 55 वर्षीय पुरुष रा. जिल्हा कारागृह, उस्मानाबाद. उमरगा तालुका -05.1)40 वर्षीय पुरुष. रा. मुळज ता. उमरगा.
2) 48 वर्षीय पुरुष रा. केसरजवळगा, ता. उमरगा.
3) 52 वर्षीय पुरुष रा. सानेगुरुजी नगर उमरगा.
4)60 वर्षीय पुरुष रा. डाळिंब ता. उमरगा.
5) 33 वर्षीय पुरुष रा भिकारसांगवी ,ता. उमरगा. तुळजापूर तालुका -02.1) 52 वर्षीय पुरुष रा. पोलीस स्टेशन, नळदुर्ग ता. तुळजापूर.
2) 80 वर्षीय महिला रा. कदमवाडी ता. तुळजापूर
भूम तालुका – 02.1) 35 वर्षीय महिला रा. तांबेवाडी ता. भूम.
2) 19 वर्षीय पुरुष रा. तांबेवाडी ता. भूम.
रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 44 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 04 रुग्ण पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले असून ते वरील यादीमध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे. त्यामळे आज एकूण 20 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. आर. टी. पी. सी. आर. च्या माध्यमातून 16 व रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 04 असे एकूण 20 ची भर पडली आहे .

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Javaya's birthday is well prepared in Sasarwadi!

जावयाच्या वाढदिवसाची सासरवाडीत जय्यत तयारी ! उस्मानाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचा आज वाढदिवस असुन उस्मानाबाद तालुक्यातील तेर ही त्यांची सासरवाडी . डॉ पाटील पिता – पुत्राच्या पक्षांतरानंतर खुद् त्यांच्याच गावात म्हणजे सासरवाडीत विशेषता: शिवसेना खासदार , आमदाराच्या उपस्थितीत वाढदिवसानिमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला […]