Various social activities on the occasion of the birth centenary of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe …

Read Time:2 Minute, 34 Second

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महेश कांबळे व कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 100 प्रतिमा भेट म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती तसेच विविध कार्यालय व शाळा व संस्था याठिकाणी लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा भेट म्हणून देणार आहेत.

 सोलापूर जिल्हा परिषद दक्षिण पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर पंचायत शिक्षण समिती जिल्हा परिषदेमधील विविध कार्यालय अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस ,शिक्षण समिती विभाग मंगळवेढा, पंचायत समिती शिक्षण समिती विभाग मोहोळ पंचायत समिती शिक्षण समिती विभाग ,तसेच विविध कार्यालय व संस्था याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा भेट म्हणून देणार आहेत.

हा उपक्रम राबविण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर अध्यक्ष श्रीशैल कोरे ,सचिव सोमलिंग कोळी तसेच जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर चेअरमन सोमलिंग कोळी , सचिव महासिद्ध.के.आठवले व ऊमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर अध्यक्षा सौ अर्चना राठोड सचिव सौ मंजुषा कलशेट्टी,पंढरपूर तालुका अध्यक्ष रतीलाल शिवशरण तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना सर्व तालुका  अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांच्या सहकार्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Chairman of Dharashiv Sugar Factory Hon. Celebrate the birthday of Abhijeet (Aba) Patil with various activities

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा. अभिजीत (आबा) पाटील यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका,यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला. तुमचं काम म्हणजे ईश्वर सेवेसारखे आहे. कोरोनाच्या काळात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांना आधाराची खरी ताकद देत आहेत. त्याच […]